From Casual to Couture: Mastering the Festive Transition
Janhavi PhanshikarShare
गणेश चतुर्थी नंतर लागतात नवरात्र, दसरा आणि दिवाळी चे वेध...सुंदर साड्या, घागरा चोली , long ethnic one piece dress की अनारकली, काय trending आहे आणि आपल्याला काय छान दिसेल याची विचारणा आमच्याकडे बरेचदा होते.... त्यासाठी हा लेखनप्रपंच..
1. नवीन साडीवर blouse शिवताना तो running fabric मधला आहे की contrast or वेगळ्या colour आणि print चा शिवायचा इथपासून festive look design होतो. जर blouse चं print आणि colour खूप वेगळा आणि उठून दिसणारा असेल तर अजून pattern , design करायची काही गरज नसते. With right amount of jewellery and make up, you can nailed your look.
2. घागरा चोली शिवताना अगदी typical umbrella किंवा semiumbrella घेर करण्यापेक्षा दोन/तीन colours mix करून panels चा घागरा किंवा layers चा घागरा पण छान दिसतो. आणि top ला indowestern look देण्यासाठी incut sleeveless, frill sleeves, elbow puff sleeves, boat neck, spaghetti with long jacket or cape असे अनेssssक प्रकार करता येतात. तसच asymmetric layer, peplum style, kurti style long top पण trendy दिसतात. Simple and most happening style is white shirt with brocade ghagra.
3. घागरा न करता पण trendy look हवा असेल तर go for straight fit pallazo,elephant pallazo, शरारा with short top.
4. अनारकली style one piece dress किंवा top साठी fabric जास्त लागतं. In this style also we can play with colours, borders and laces.
Contrast दुपट्टा घेतला की you are ready to flaunt your festive look. Anarkali dress नेहमीच खूप festive आणि heavy look देतो. त्यामुळे avoid layering with jackets and capes. जर दुपट्टा घ्यायचा नसेल तर simple कोटी style jacket enough.
5. कोणतेही traditional/ethnic/festive dresses विकत घेताना किंवा शिवताना fabric texture is very important. खूपवेळा बनारसी कुर्तीच्या बरोबर hosiery किंवा Lycra ची leggings वापरली जाते. Silk kurti आणि बनारसी दुपट्टयाबरोबर cotton चा bottom असतो. यामुळे festive look complete दिसत नाही. leggings casual look साठीच असते. म्हणून silk fabric bottom वापरावा like pencil pant. दिसायला पण एकदम trendy दिसतं. Bottom la golden embroidery पण छान दिसते.
6. Kaftan kurti with dhoti style pants हा एक अजून वेगळा festive look. But make sure both fabrics are in similar silkish texture.
Festive look साठी खूप variety design करता येते. Embroidery आणि आरी work ने पण silk fabric वर केलेलं design उठून दिसतं.
Hope this article will help you in coming festive season 🙂 🙂
Thank you