आमची Designing ची गाथा
Janhavi PhanshikarShare
नवीन कलेक्शन बनवताना खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. ह्या आधी हे डिझाईन झालाय का? Colour combinations repeat तर होतं नाहीत ना? अजून innovative आणि creative designs काय करु शकतो? शिवाय comfortable पण पाहिजे. सगळी thought process readymades आणि unstitched garments दोन्ही साठी same असते.
अजून एक विचार असतो तो म्हणजे बाकी market मध्ये असा piece नसला पाहिजे. आपल्या collection मधला प्रत्येक piece हा unique पाहिजे.
आम्ही जास्त करून casual आणि formal wear मध्ये काम करतो. आणि cotton fabrics वर माझं खूप प्रेम आहे. 😀😀 Fabric quality मध्ये अजिबात compromise करायचं नाही हे सुरुवातीपासूनच ठरवलं आहे. कॉटनमध्ये वेगवेगळ्या qualities त्याच्या weaving प्रमाणे येतात. आणि prints पण खूप सुंदर येतात आजकाल.
जवळपास दिड दोन महिने आधीपासून नवीन कलेक्शन बद्दलचा विचार सुरू होतो. बरीच designs आम्ही sketch करतो. Fabric blending चा पण बराच विचार होतो.
New collection मागचं brain storming, sketching, designing आणि actual collection ही खूप lengthy process आहे. त्यामुळे आम्हाला कुठलंही नवीन collection launch करायला बराच वेळ लागतो.
Same story about readymades also. Fabric print आणि texture वरून ठरतं की दुसऱ्या fabric बरोबर blend करून pattern करायचा की एकाच print मध्ये काम करायचं आणि त्याला embellishments, bead work, laces किंवा hand embroidery चं नाजूक detailing द्यायचं. पण काहीतरी नवीन creative करायचं हे पक्कं असतं डोक्यात.....
तर अशी ही आमची designing ची गाथा
Thank you